అర్థం : नांगराने शेत उकरणे.
ఉదాహరణ :
शेतकर्याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले
పర్యాయపదాలు : खेडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.
ఉదాహరణ :
नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।
नाविक ने गंगा के किनारे लंगर डाल दिया।