అర్థం : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
ఉదాహరణ :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
పర్యాయపదాలు : लंगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
ఉదాహరణ :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
ఉదాహరణ :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
పర్యాయపదాలు : गळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :