అర్థం : एखादे नवीन काम शिकत असलेला.
ఉదాహరణ :
गणूने सुरुवातीला शिकाऊ कामगार म्हणून नोकरी केली.
పర్యాయపదాలు : शिकाऊ
అర్థం : आधी अस्तित्वात नसलेला.
ఉదాహరణ :
आपल्याला काही नवे काम केले पाहिजे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Being or producing something like nothing done or experienced or created before.
Stylistically innovative works.