అర్థం : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.
ఉదాహరణ :
त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।
गोली चलने के बाद नली से धुआँ निकल रहा था।అర్థం : दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा.
ఉదాహరణ :
रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
పర్యాయపదాలు : नलिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
ఉదాహరణ :
माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
పర్యాయపదాలు : नळ, मूत्रवाहिनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पेड़ू में की वह नाड़ी जिससे पेशाब उतरता है।
रोगी के मूत्रवाहिनी में पेशाब करते समय पीड़ा होती है।Either of a pair of thick-walled tubes that carry urine from the kidney to the urinary bladder.
ureterఅర్థం : शरीरातील पातळ नळी.
ఉదాహరణ :
शरीरात विविध वाहिन्या असतात.
పర్యాయపదాలు : वाहिनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A bodily passage or tube lined with epithelial cells and conveying a secretion or other substance.
The tear duct was obstructed.