అర్థం : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.
ఉదాహరణ :
माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Something acquired without compensation.
giftఅర్థం : बड्या लोकांनी भेटीच्या वेळेस परस्परांना द्यावयाची वस्तू.
ఉదాహరణ :
राजदूताने बादशहाला नजराणा म्हणून सोन्याचा पलंग आणला होता
అర్థం : कनिष्ठांनी वरिष्ठांना सादर, अर्पण केलेल्या वस्तू.
ఉదాహరణ :
छोटे स्थानिक महाराजांकडे नजराना पाठवीत