అర్థం : फुटकळ संख्यागण्य वस्तू मोजताना वापरला जाणारा शब्द.
ఉదాహరణ :
दोन नग साबणाच्या वड्या आण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any division of quantity accepted as a standard of measurement or exchange.
The dollar is the United States unit of currency.అర్థం : अंगठीत बसवलेला खडा.
ఉదాహరణ :
त्याच्या अंगठीतला नग निखळला
అర్థం : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
ఉదాహరణ :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
పర్యాయపదాలు : रत्न
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :