అర్థం : एखादी गोष्टीला सहमती न देणे.
ఉదాహరణ :
त्याने माझा प्रस्ताव नाकारले
పర్యాయపదాలు : अस्वीकार करणे, धुडकावणे, नाकारणे, फेटाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी काम या बात पर सहमति न देना।
उसने मेरी राय को अस्वीकार किया।అర్థం : नाही करणार किंवा मानणार नाही असे म्हणणे.
ఉదాహరణ :
त्याने माझे काम करण्यास नकार दिला.
పర్యాయపదాలు : नाही म्हणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
यह कहना कि नहीं करूँगा या न मानना।
उसने मेरा काम करने से मना कर दिया।