అర్థం : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
ఉదాహరణ :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : क्रमाने लिहिलेल्या, ठेवलेल्या वस्तू इत्यादीची संख्या.
ఉదాహరణ :
दोन क्रमांकाचा खोका उघडाच आहे.
పర్యాయపదాలు : क्रमांक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रम से लिखी हुई या रखी या बनाई हुई वस्तुओं आदि के आगे क्रम से लिखी या मानी हुई संख्या।
क्रमांक एक पर लिखी हुई बात से मैं सहमत नहीं हूँ।