అర్థం : मोठा लाकडी हातोडा.
ఉదాహరణ :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
ఉదాహరణ :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
పర్యాయపదాలు : धोपटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :