అర్థం : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
ఉదాహరణ :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
పర్యాయపదాలు : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, साहस, हिंमत, हिम्मत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन की वह दृढ़ता जो कोई बड़ा काम करने में प्रवृत्त करती है या जिसके कारण हम निडर होकर किसी खतरे आदि का सामना करते हैं।
साहस हो तो अकेले में आकर मिलो।