సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
ఉదాహరణ : जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
పర్యాయపదాలు : धुळीवंदन
అర్థం : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
ఉదాహరణ : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
పర్యాయపదాలు : धूलिवंदन, रंगपंचमी
ఆప్ స్థాపించండి