అర్థం : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
ఉదాహరణ :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
పర్యాయపదాలు : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
ఉదాహరణ :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
పర్యాయపదాలు : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।