అర్థం : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.
ఉదాహరణ :
त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
పర్యాయపదాలు : मजल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एका त्रिफळ्यापासून दुसर्या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.
ఉదాహరణ :
संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.