అర్థం : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
పర్యాయపదాలు : धार
అర్థం : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
ఉదాహరణ :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :