అర్థం : अपराधी,चोर इत्यादीस पकडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
दंगलीतील संशयितांची पोलिसांनी पुन्हा धरपकड सुरू केली.
పర్యాయపదాలు : धरपकड, धराधर, पकडापकड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of apprehending (especially apprehending a criminal).
The policeman on the beat got credit for the collar.