అర్థం : बारा राशींपैकी नववी रास ज्यात संपूर्ण मूळ व पूर्वाषाढा नक्षत्र तसेच उत्तराषाढा नक्षत्राचे पहिले चरण असते.
ఉదాహరణ :
हा महिना धनू रास असलेल्यांना लाभदायक आहे.
పర్యాయపదాలు : धनू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The ninth sign of the zodiac. The sun is in this sign from about November 22 to December 21.
archer, sagittarius, sagittarius the archer