అర్థం : एखादा गुण इत्यादी समृद्ध.
ఉదాహరణ :
प्रयत्न करा म्हणजे तुम्हा यशाचे धनी व्हाल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having an abundant supply of desirable qualities or substances (especially natural resources).
Blessed with a land rich in minerals.అర్థం : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.
ఉదాహరణ :
नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
పర్యాయపదాలు : कारभारी, दादला, दादल्या, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्त्री की दृष्टि से उसका विवाहित पुरुष।
शीला का पति किसानी करके परिवार का पालन-पोषण करता है।