అర్థం : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेवीसावे नक्षत्र.
ఉదాహరణ :
धनिष्ठा ह्या नक्षत्राची देवता वसू असून ह्याचा आकार मृदंगासारखा आहे.
అర్థం : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेविसावे नक्षत्र.
ఉదాహరణ :
वसू ही धनिष्ठेची देवता आहे.
పర్యాయపదాలు : धनिष्ठा नक्षत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :