పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి धडा అనే పదం యొక్క అర్థం.

धडा   नाम

౧. नाम / भाग

అర్థం : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.

ఉదాహరణ : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.

పర్యాయపదాలు : अध्याय, पाठ, प्रकरण


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।

आज प्रवचन के दौरान महात्माजी ने गीता के पाँचवे अध्याय की व्याख्या की।
अध्याय, अनुच्छेद, अवच्छेद, आलोक, आश्वास, उच्छवास, परिच्छेद, पाठ, विच्छेद, समुल्लास

అర్థం : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.

ఉదాహరణ : एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.

పర్యాయపదాలు : बोध

అర్థం : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.

ఉదాహరణ : ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे.

౪. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

అర్థం : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.

ఉదాహరణ : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.

పర్యాయపదాలు : ज्ञान, बोध, शिकवण


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।

हमारे महाकाव्यों से हमें यह सीख मिलती है कि सदा सत्य की ही विजय होती है।
ज्ञान, तम्बीह, नसीहत, बात, शिक्षा, सबक, सीख

The significance of a story or event.

The moral of the story is to love thy neighbor.
lesson, moral
౫. नाम / भाग

అర్థం : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.

ఉదాహరణ : गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.

పర్యాయపదాలు : पाठ


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

अध्ययन के समय एक बार में पढ़ाया जाने वाला अंश।

गुरूजी ने आज चार सबक याद करने को कहा है।
पाठ, सबक

A task assigned for individual study.

He did the lesson for today.
lesson
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।