అర్థం : शंका, भीती उत्पन्न करणे.
ఉదాహరణ :
माझे हृदय धडधडवू नकोस, मला त्रास होईल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हृदयात धडधड निर्माण करणे.
ఉదాహరణ :
हृदयविकाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या छातीवर हलका दाब देऊन त्याचे हृदय धडधडविले पाहिजे.
పర్యాయపదాలు : धडधडविणे, स्पंदित करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दिल में धड़क उत्पन्न करना।
हृदयाघात से पीड़ित व्यक्ति के सीने को हल्के से दबाकर उसके हृदय को धड़काना चाहिए।