అర్థం : एका वस्तूचा दुसर्या वस्तूवर झालेला आघात.
ఉదాహరణ :
मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट दुसरीवर किंवा दोन गोष्टी एकमेकांवर आदळण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
बस आणि ट्रकच्या टक्करमध्ये दहा लोक घायाळ झाली
పర్యాయపదాలు : टक्कर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An accident resulting from violent impact of a moving object.
Three passengers were killed in the collision.