అర్థం : एका वस्तूचा दुसर्या वस्तूवर झालेला आघात.
ఉదాహరణ :
मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लाक्षणिक अर्थाने ठेच.
ఉదాహరణ :
तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
పర్యాయపదాలు : आघात, झटका, ठेच, ठोकर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.