సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एक अधिक एक मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ : त्याने दोनाचा पाढा फळ्यावर लिहिला.
అర్థం : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी दुसरी तारीख.
ఉదాహరణ : आमची शाळा ह्या महिन्याच्या दोन तारखेला उघडणार आहे.
పర్యాయపదాలు : दोन तारीख, २ तारीख
అర్థం : एक अधिक एक.
ఉదాహరణ : काल दोन वाजता मी सिनेमा बघायला गेलो होतो.
ఆప్ స్థాపించండి