అర్థం : भाग्याला किंवा दैवाला महत्त्व देणारी किंवा भाग्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
आजच्या विज्ञान युगातदेखील दैववादींची कमतरता नाही आहे.
పర్యాయపదాలు : प्रारब्धवादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला व्यक्ति।
आज के कर्म प्रधान युग में भी भाग्यवादियों की कमी नहीं है।Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.
determinist, fatalist, predestinarian, predestinationistఅర్థం : दैववाद मानणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
दैववादींच्या मते जे काही होते ते देवेच्या कृपेनेच होते.
పర్యాయపదాలు : नियतिवादी, भाग्यवादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.
determinist, fatalist, predestinarian, predestinationistఅర్థం : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी प्रयत्नसाध्य नसून नशिबावर अवलंबून आहेत असे मानणारा.
ఉదాహరణ :
दैववादी माणसे प्रयत्न न करता दैवावर विसंबून स्वस्थ बसतात
పర్యాయపదాలు : प्रारब्धवादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला।
आज के कर्म प्रधान युग में भाग्यवादी व्यक्ति को कभी-कभी पछताना भी पड़ता है।