అర్థం : देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण.
ఉదాహరణ :
आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
templeఅర్థం : जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते देऊळ.
ఉదాహరణ :
तो नेहमी आंघोळ करून देवाच्या मंदिरात जातो.
పర్యాయపదాలు : देवमंदिर, देवाचे मंदिर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
temple