అర్థం : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
ఉదాహరణ :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
పర్యాయపదాలు : अदलाबदल, देवघेव, विनिमय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.అర్థం : काहीतरी देण्याची किंवा घेण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मित्रांमध्ये आपापसात देवाणघेवाण स्वाभाविक आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुछ लेने या देने की क्रिया।
दोस्तों के बीच आपसी लेन-देन स्वाभाविक है।The act of transacting within or between groups (as carrying on commercial activities).
No transactions are possible without him.