సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : जेथे काही व्यवस्थित किंवा योग्य बसेल असे सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती.
ఉదాహరణ : थरारक चित्रपटासाठी हे दृश्य खूप छान आहे.
పర్యాయపదాలు : दृश्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह परिस्थिति और परिवेश जिसमें कुछ बैठे या स्थापित हो या ठीक हो।
The context and environment in which something is set.
అర్థం : एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य.
ఉదాహరణ : नैनितालचा देखावा अतिशय सुंदर दिसत होता.
भूमि या जगह की प्राकृतिक छटा।
The appearance of a place.
ఆప్ స్థాపించండి