అర్థం : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
ఉదాహరణ :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
పర్యాయపదాలు : लक्ष ठेवणे, सांभाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।