అర్థం : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
ఉదాహరణ :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
పర్యాయపదాలు : नजर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
ఉదాహరణ :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
పర్యాయపదాలు : नजर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.అర్థం : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
ఉదాహరణ :
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
పర్యాయపదాలు : समज, सूक्ष्मदृष्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।