అర్థం : नारळ इत्यादीकांच्या चवांतून निघणारा पांढरा रस.
ఉదాహరణ :
नारळाच्या दूधात रातांबा घालून उकळव.
అర్థం : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
ఉదాహరణ :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latexఅర్థం : धान्याच्या कोवळ्या कणसातील दाण्यातून निधणारा पांढरा रस.
ఉదాహరణ :
कच्या कणसाच्या दाण्याला दाबल्यावर त्यातून दूध निघते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of several nutritive milklike liquids.
milk