సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : दुष्ट व्यक्ती.
ఉదాహరణ : दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत
పర్యాయపదాలు : असाधू, खल, दुर्जन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
दुष्ट या खोटा व्यक्ति।
A wicked or evil person. Someone who does evil deliberately.
అర్థం : वाईट स्वभावाची व्यक्ती.
ఉదాహరణ : दृष्टांशी वाद घालू नये
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बुरे स्वभाव वाला व्यक्ति।
అర్థం : दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.
ఉదాహరణ : त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो।
Morally bad in principle or practice.
అర్థం : दुष्ट हेतू असलेला.
ఉదాహరణ : बदनीयत माणूस कोणाचेच चांगले पाही शकत नाही.
పర్యాయపదాలు : बदनीयत
बुरी नीयत या बुरा आशयवाला।
ఆప్ స్థాపించండి