అర్థం : दुर्गंधाने भरलेला.
ఉదాహరణ :
मुंबईतील झोपडपट्टीच्या लोकांना दुर्गंधयुक्त जागेत राहावे लागते
పర్యాయపదాలు : घाणेरा, दुर्गंधित, वाशेरा, वाशेळा, वासकट, वासट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दुर्गंध से भरा हुआ।
शहरों में झोपड़पट्टी वासी बदबूदार वातावरण में जीवन व्यतीत करते हैं।