అర్థం : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
ఉదాహరణ :
काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
పర్యాయపదాలు : दुमटणे, दुमडणे, दुमतणे, दुमतवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दो परतों का करना।
उसने किताब का पन्ना दोहराया।