అర్థం : जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक.
ఉదాహరణ :
जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
పర్యాయపదాలు : अरत्र, इहलोक, जग, भूलोक, मनुष्यलोक, मर्त्यलोक, मृत्युलोक, विश्व, संसार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह लोक जिसमें हम प्राणी रहते हैं।
संसार में जो भी पैदा हुआ है, उसे मरना है।అర్థం : स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक.
ఉదాహరణ :
सर्व जग पैशाच्या मागे धावत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वेगळा असा ओळखला जाणारा विश्वाचा भाग.
ఉదాహరణ :
कीटकांचे जग विलक्षण आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A part of the earth that can be considered separately.
The outdoor world.అర్థం : एखाद्याला एखाद्या गोष्टीची अनुभूती कशी येते ती.
ఉదాహరణ :
आपण एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :