అర్థం : दोन्हीकडे दोन तोंडे असलेला सर्पांतील विशिष्ट प्रकार.
ఉదాహరణ :
सर्पोद्यानात मांडूळ इत्यादी दुतोंडी साप पहायला मिळतात.
పర్యాయపదాలు : दुतोंडे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक तरह का साँप जिसका मुख और पूँछ लगभग एक जैसा दिखाई देते हैं।
मदारी दोमुँहा साँप दिखा रहा था।