సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : अतिशय दुःख किंवा उदासी असलेला.
ఉదాహరణ : चांगल्या माणसाच्या निधनाने सगळे आप्त शोकाकुल झाले.
పర్యాయపదాలు : असुखी, दुःखित, शोकाकुल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जो शोक से भरा हो।
Showing sorrow.
అర్థం : ज्यास दुःख झाले आहे असा.
ఉదాహరణ : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
పర్యాయపదాలు : आर्त, कष्टी, दुःखित, पीडित, व्यथित
అర్థం : एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त वा गांजलेला.
ఉదాహరణ : पीडित व्यक्तींचा प्रश्न सोडवला पाहिजे.
పర్యాయపదాలు : गांजलेला, त्रस्त, दुःखित, पीडित, रंजलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसे किसी प्रकार की व्यथा या कष्ट हो।
అర్థం : कष्टात असणारा.
ఉదాహరణ : तिची कष्टी अवस्था मला बघवत नाही.
పర్యాయపదాలు : कष्टी
जो कष्ट में हो।
Characterized by or indicative of distress or affliction or danger or need.
ఆప్ స్థాపించండి