అర్థం : विजेच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
ఉదాహరణ :
अंधारात काय बसला आहे दिवा लाव.
అర్థం : तेल व वात ह्याच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
ఉదాహరణ :
संध्याकाळ होताच तिने तुळशीपाशी दिवा लावला.
పర్యాయపదాలు : दीप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :