సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मनापासून नाही असा फक्त दाखवण्यापुरता.
ఉదాహరణ : राम आणि मोहन यांच्यातील मैत्री वरकरणी आहे.
పర్యాయపదాలు : औपचारिक, वरकरणी, वरपांगी, वरवरचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
मन से नहीं पर सिर्फ़ दिखाने के लिए या दिखाने भर का।
Lacking substance or vitality as if produced by painting.
అర్థం : बाहेरून चांगला दिसणारा.
ఉదాహరణ : दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांच्या मनातील गोष्ट समजणे कठीण आहे
పర్యాయపదాలు : कृत्रिम, नाटकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो केवल रूप-रंग, आकार-प्रकार आदि के विचार से दिखाने के लिए हो।
ఆప్ స్థాపించండి