అర్థం : अतिशय कंजूष असलेला.
ఉదాహరణ :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
పర్యాయపదాలు : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, मख्खीचूस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।