అర్థం : दाब देण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पाण्याचा दाब खूप वाढल्यामुळे बांध तुटला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्यास रोखण्यासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी केले जाणारे कार्य.
ఉదాహరణ :
मुलांवर काही ठराविक मर्यादेपर्यंत अंकुश असणे गरजेचे आहे.
పర్యాయపదాలు : अंकुश, आवर, दबाव, नियंत्रण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of keeping something within specified bounds (by force if necessary).
The restriction of the infection to a focal area.