అర్థం : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
ఉదాహరణ :
रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
పర్యాయపదాలు : देणगी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donationఅర్థం : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
ఉదాహరణ :
बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Something acquired without compensation.
gift