అర్థం : एखाद्या कामविषयी माहिती देणे.
ఉదాహరణ :
त्याने मला लभेड्याचे लोणच्याची विधी दाखलवी
పర్యాయపదాలు : शिकवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी नए कार्य, उसको करने की विधि, बात या विषय आदि की जानकारी देना।
उसने मुझे अचार बनाने की विधि बताई।Give instructions or directions for some task.
She instructed the students to work on their pronunciation.అర్థం : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
ఉదాహరణ :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
పర్యాయపదాలు : दाखविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
ఉదాహరణ :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
పర్యాయపదాలు : दाखविणे, प्रदर्शित करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।అర్థం : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
ఉదాహరణ :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
పర్యాయపదాలు : दाखविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।
माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।అర్థం : निदर्शनास आणणे.
ఉదాహరణ :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
పర్యాయపదాలు : दाखविणे, दाखवून देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तपासून घेणे.
ఉదాహరణ :
तुम्ही ह्या डॉक्टरला आपला पाय दाखवा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट इत्यादी दुसर्यास दिसेल असे करणे.
ఉదాహరణ :
त्याने सर्वांना जादूचे खेळ दाखवले.
అర్థం : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
ఉదాహరణ :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
పర్యాయపదాలు : दाखविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.