అర్థం : लहान मुलास दूध पाजण्याकरता ठेवलेली स्त्री.
ఉదాహరణ :
आई वारल्यावर दाईने त्याचा सांभाळ केला
పర్యాయపదాలు : उपमाता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
ఉదాహరణ :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
పర్యాయపదాలు : सुईण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :