సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव.
ఉదాహరణ : वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
పర్యాయపదాలు : पत्री, पर्ण, पात, पान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पेड़-पौधों में होने वाला विशेषकर हरे रंग का वह पतला, हल्का अवयव जो उसकी टहनियों से निकलता है।
The main organ of photosynthesis and transpiration in higher plants.
అర్థం : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
ఉదాహరణ : आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
పర్యాయపదాలు : गट, चमू, टोळी, मंडळ, संघ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।
అర్థం : एखाद्या पदार्थ इत्यादींच्या समान दोन भागांपैकी प्रत्येक भाग.
ఉదాహరణ : चणे, वाटाणे अशा कडधान्यात दोन दले असतात.
పర్యాయపదాలు : दळ
किसी वस्तु के उन समान खंडों में से प्रत्येक जो परस्पर जुड़े हों पर दबाव पड़ने पर अलग हो जाते हों।
అర్థం : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
ఉదాహరణ : काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
పర్యాయపదాలు : मंडळ, संघ
किसी विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय आदि के लिए बना हुआ कुछ लोगों का समूह।
Any number of entities (members) considered as a unit.
ఆప్ స్థాపించండి