అర్థం : राज्यकारभारात विशिष्ट पदी असलेली व दरबारात येऊन बसलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
राजा आल्यावर सर्व दरबारी उभे राहिले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An attendant at the court of a sovereign.
courtierఅర్థం : संपूर्ण जातीतील एक राग.
ఉదాహరణ :
दरबारीकानड्याचे अनेक भेद आहेत.
పర్యాయపదాలు : दरबारीकानडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दरबाराशी संबंधित, विशेष शिष्टाचारास अनुसरून असा.
ఉదాహరణ :
दरबारी शिस्त त्याच्या अंगी पुरेपूर बाणली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :