అర్థం : इतरांविषयी कणव बाळगणारा.
ఉదాహరణ :
देव दयाळू आहे
పర్యాయపదాలు : कारुणिक, कृपाळू, कृपावंत, दयार्द्र, दयाळू, दयावान, दरावंत, सहृदयी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
दयालु लोग दूसरों की सहायता के लिये सदैव तत्पर रहते हैं।Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.అర్థం : खूप दयाळू असलेला.
ఉదాహరణ :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
పర్యాయపదాలు : कृपाळू, दयामय, दयाळ, दयावंत, दयावान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.