అర్థం : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
ఉదాహరణ :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
పర్యాయపదాలు : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, पत, प्रतिष्ठा, मान, लौकिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।అర్థం : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.
ఉదాహరణ :
मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.
పర్యాయపదాలు : जबर, जरब, दरारा, धाक, वचक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शक्ती, प्रतिष्ठा, भय अथवा एखादी विशिष्ट गोष्ट इत्यादीमुळे मिळालेली प्रसिद्धी.
ఉదాహరణ :
चंबळच्या खोर्यात फूलनदेवीचा दबदबा आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A power to affect persons or events especially power based on prestige etc.
Used her parents' influence to get the job.