అర్థం : विश्वासघात करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
పర్యాయపదాలు : कपटी, दगलबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विश्वासघात करणारा.
ఉదాహరణ :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
పర్యాయపదాలు : कपटी, दगलबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.