అర్థం : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.
ఉదాహరణ :
विनातिकीट प्रवास करणार्याला पाचशे रुपये दंड होईल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : व्यायामाचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
मी रोज शंभर दंड काढतो
పర్యాయపదాలు : जोर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
ఉదాహరణ :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
పర్యాయపదాలు : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी का हर्ज या हानि होने पर उसके बदले में दिया जाने वाला धन।
रेल दुर्घटना में मृत लोगों के परिवार वालों को अभी तक हरजाना नहीं मिला है।