అర్థం : फांद्या व पाने नसलेले,खोड झालेले झाड.
ఉదాహరణ :
जळणासाठी तो थोंटक कापत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हात नसलेला.
ఉదాహరణ :
रायपुरात एका थोट्या माणसाने पायाच्या साहाय्याने लिहून बी ए ची उपाधी मिळवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याला हात नाही असा.
ఉదాహరణ :
थोट्या भिकार्याला पाहून मला दया आली.
అర్థం : काही कारणाने ज्याचा सर्वात वरचा भाग, वस्तू इत्यादी (विशेषतः शोभा देणारा) नाही असा.
ఉదాహరణ :
वादळामुळे पूर्ण जंगल थोटक झाले.
పర్యాయపదాలు : थोटक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :